वाशिम शहरात 'अकोला नाका चौक' या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढपुतळ्याचे भूमिपूजन.

वाशिम शहरात साकारतोय छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा !
आज नवीन शासकीय विश्राम भवनात सर्वपक्षीय नेते, सामजिक संघटना पदाधिकारी सर्व धर्मीय शिवप्रेमींची
 बैठक संपन्न
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या पाठपुराव्याचे फलित म्हणून
वाशिम शहरात 'अकोला नाका चौक' या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढपुतळ्याचे भूमिपूजन मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी  मा. खासदार भावनाताई गवळी यांच्या हस्ते संपन्न होत आहे तरी सर्व वाशिम जिल्हा शिवप्रेमींनी या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहावे ही विनंती...
ठिकाण:- अकोला नाका वाशिम
वेळ:- दुपारी 1: 00वाजता 

नारायणराव काळबांडे
जिल्हाध्यक्ष 
मराठा सेवा संघ वाशिम

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

फूड व्यवसाय सुरू करण्यासाठी फूड लायसन्स हा एक महत्त्वाचा घटक आहे. फूड लायसन्स घेतल्यास ग्राहकांच्या आरोग्याचे रक्षण होते आणि फूड व्यवसायाच्या वाढीला चालना मिळते.

वाशिम कार्यालयास प्राप्त निधी मधून सम प्रमाणात सन 2022-23 मध्ये एकूण 1267 विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

एजंट न लावता डोमिसाईल सर्टिफिकेट’ कसं काढायचं? सविस्तर प्रोसेस कशी असेल ?