महाराष्ट्रात आम आदमी पार्टीची स्वराज्य यात्रा..सभेचे आयोजन इटालियांची प्रमुख उपस्थिती होत असून एडवोकेट मनीष दामोदर मोडक जिल्हाध्यक्ष वाशिम आम आदमी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी केले.
*स्वराज्य यात्रेतून 'आप'ची 'महाराष्ट्र' मोहीम* *'आप'च्या स्वराज्य यात्रेची पंढरपूरातून सुरुवात* आप'ची स्वराज्य यात्रा रविवारी टेम्भूर्णीत/सोलापुरात/28/5/2023 सभेचे आयोजन; इटालियांची प्रमुख उपस्थिती* गुजरात निवडणूकीनंतर राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळालेल्या आम आदमी पार्टीने आता महाराष्ट्रात लक्ष केंद्रित केले असून पक्षाची भूमिका गावोगावी घेऊन जाण्यासाठी स्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेची सुरुवात 28 मे रोजी पंढरपूर येथे विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाने होऊन 6 जून राज्याभिषेक दिनी रायगड येथे यात्रेची सांगता होणार आहे. स्वराज्य यात्रा सात जिल्ह्यातून जाणार असून या जिल्ह्यातील शहरे व गावांमध्ये सभा होणार आहेत. 782 किलोमीटरचा प्रवास ही यात्रा करेल. पक्षाचे राष्ट्रीय सह-सचिव व प्रदेश सह-प्रभारी युवा नेते गोपाल इटालिया ज्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला गुजरातमध्ये 13 टक्के मतदान मिळवत आप ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला, याच इटालिया यांच्या मार्गदर्शनात ही यात्रा होणार असल्याचे एडवोकेट मनीष दामोदर मोडक जिल्हाध्यक्ष वाशिम आम आदमी शेतकरी संघटना यां...